User-agent: * Disallow: /wp-admin/ Allow: /wp-admin/admin-ajax.php Sitemap: https://satta-play.in/sitemap_index.xml कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत भरती 2024 | Cochin Shipyard Limited Bharti 2024 - SATTA PLAY

कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत भरती 2024 | Cochin Shipyard Limited Bharti 2024


Cochin Shipyard Limited Bharti 2024 – नमस्कार मित्रांनो कोचिन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत भरती निघाली आहे जी पात्र उमेदवार असतील त्यांनी थोडक्यात ठिकाणी अर्ज करावा अर्ज करण्यासाठी खाली दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचायचे आहे त्या माहितीमध्ये तुम्ही पात्र ठरत असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता

Cochin Shipyard Limited Bharti 2024

मध्ये विविध पदांच्या 03 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 05 मार्च 2024 आहे

एकूण जागा :- 03

पदांचे नाव :- सहायक अभियंता, सहायक प्रशासकीय अधिकारी , लेखापाल.

शैक्षणीक पात्रता :- पदवी.

वयाची अट :- 45 वर्षापर्यंत

शुल्क :- 400/- रुपये SC ST PWD – शुल्क नाही

पगार :- 28,000/- रुपये ते 1,10,000/- रुपये.

नोकरी ठिकाण :- मुंबई (महाराष्ट्र)

ऑनलाईन अर्ज :-

अधिकृत वेबसाईट :- www.cochinshipyard.com

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 5 मार्च 2024 आहे.

ह्या भरतीची सविस्तर थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे ती बघावी.

भरती निघाली आहे कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत जे पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज करावा.

एकूण ह्या ठिकाणी तीन जागा भरल्या जात आहे तीन जागेसाठी या ठिकाणी भरती निघाली आहे.

पदाचे नाव दिलेले आहे सहाय्यक अभियंता सहाय्यक प्रशिक्षक प्रशासकीय अधिकारी आणि लेखापाल अशा विविध पदांसाठी या ठिकाणी भरती होत आहे.

शैक्षणिक पात्रता कला वाणिज्य शाखेमधील किंवा इतर पदवी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.

वयाची अट 45 वर्षापर्यंत दिलेले आहे 45 वर्षापर्यंत वयाची अट आहे.

अर्ज शुल्क या ठिकाणी चारशे रुपये लागत आहे एससी एसटी पीडब्ल्यूडी महिला यांना शुल्क नाही.

पगार या ठिकाणी मिळणार आहे 20 28 हजार रुपये ते एक लाख दहा हजार रुपये.

नोकरी ठिकाण मुंबई महाराष्ट्र मध्ये दिलेले आहे मुंबईमध्ये नोकरीचे ठिकाण आहे.

ऑनलाइन प्रकारे अर्ज करायचा आहे त्यासाठी लिंक दिली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता

या भरतीची अधिक माहिती जाणून घ्यायचे असेल तर अधिकृत वेबसाईटला भेट द्या या लिंक वर क्लिक करून तुम्ही या भरतीची सर्व माहिती जाणून घेऊ शकता.

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 मार्च 2024 दिलेली आहे या तारखेच्या आत मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज करायचा आहे.

अशाप्रकारे तुम्हाला महाराष्ट्र मधील केव्हा इतर सर्व सरकारी भरतीची अपडेट लवकरात लवकर जाणून घ्यायचे असेल तर आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

Leave a Comment